अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 रुपये मदत मिळाली पाहिजे, शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव मिळाले पाहिजेत, सर्व शेतकर्यांसाठी पिक विमा मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करुन सातबारा कोरा करुन, बेरोजगार, शिक्षण व आरोग्यच्या प्रश्नासाठी दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान संभाजी ब्रिगेडचे गजानन भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले.