*युवा सेना वाशिम जिल्हा* यांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना *प्रताप हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी ऑर्थोपेडिक व दंत मुखरोग तज्ञ डॉ कराळे दाताचा दवाखाना* यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगर येथील हनुमान मंदिर गणेश उत्सव मंडळाच्या प्रांगणामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न