आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजता च्या सुमारास कुर्ला पोलीस ठाणे येथील गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले असून गणरायांचे विसर्जन कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे करण्यात आले असून यावेळी पोलीस बांधवांनी जल्लोष करत नृत्य यावेळी सादर केले