Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबड: ओबीसी चळवळ सर्व डॅमेज करण्याचा हा कुटील डाव लक्ष्मण हाके यांचे व्हायरल व्हिडिओ वर अंबड येथे स्पष्टीकरण

Ambad, Jalna | Aug 22, 2025
ओबीसींची चळवळ डॅमेज करण्याचा हा कुटील डाव आहे... लक्ष्मण हाके यांचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण... व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेलं वक्तव्य माझं नाही: हाके ओबीसींनी त्यांच्या नेत्यांवर शंका उपस्थित करू नये...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us