आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील नानेगाव शेलगाव यासह शहरातील हजारोच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे, यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध गाण्यांवर डान्स केल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.