मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवतीर्थ या निवासस्थानी तब्बल अडीच तास बैठक पार पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी वरून आज दुपारी अडीच वाजता बाहेर पडले या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे