सातत्याने न्यायालयात तारखांवर गैरहजर राहणारे अटकत करण्यात आल्याची घटना शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून यात कारवाई करण्यात आली आहे पहाटे पाच वाजता पासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत दरम्यान पोलीस स्टेशन शेगाट हद्दीत प्रकट वारण बाबत मोहीम राबवण्यात आली. न्यायालयात तारखेवर वारंवार गैरजर राहणाऱ्या विरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढल्याने सदर मोहिमेमध्ये पकड वाळण मधील 11 आरोपी यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सदाची कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.