मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी डौचिली तर महाराष्टातला एकही पाणंद रस्ता पण सुरु नाही राहिला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत प्रतिक्रिया.. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा. मराठा समाजाच्या सर्व राजकीय लोकांनी समाजाच्या बाजूने उभं राहावं. एक घर एक गाडी २७ आॅगस्टला निघालीच पाहिजे.. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी