बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 2,779 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 4,253 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग व बँक खाते DBT Enable करावे. इच्छुक शेतकरी India Post Payment Bank मध्ये खाते उघडून ते आधार संलग्न करून DBT सक्षम करू शकतात.