Download Now Banner

This browser does not support the video element.

जालना: जालना - छपरा - जालना विशेष गाडीच्या 28 फेर्‍या आणि तिरुपती - हिसार -तिरुपती विशेष गाडीच्या 18 फेर्‍या मंजुर

Jalna, Jalna | Aug 22, 2025
दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने जालना - छपरा - जालना आणि तिरुपती - हिसार -तिरुपती विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना-छपरा-जालनाच्या 28 फेर्‍या आणि तिरुपती-हिसार-तिरुपती गाडीच्या 18 फेर्‍या मंजुर केल्या असल्याची माहिती मध्य रेल्वे नांदेड विभागच्या जनसंपर्क अधिकार्‍याकडून शुक्रवार दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता देण्यात आली. गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा विशेष गाडी दि. 27 ऑगस्ट 2025 ते 26 नोहेंबर दरम्यान धावेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us