Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरुर अनंतपाळ: मांजरा नदीला पूर उजेड येथे व्यक्तीला ग्रामस्थांनी दोरीच्या साह्याने पुरात वाहून जाताना वाचवले

Shirur Anantpal, Latur | Sep 27, 2025
शिरूर आनंतपाळ तालुक्याला पावसाने झोडपले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथे एका व्यक्तीला मांजरा नदीच्या पुरात वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरीच्या साह्याने वाचवले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us