पैठण तालुक्यातील खंडाळा येथे मंगळवारी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याची संधी साधून दरवाजाचे कडी कोंडा तोडून रोख रक्कम दागिन्यासह एक ते दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की येथील शेती गट क्रमांक एक मधील शेत वस्तीमध्ये भगवान उत्तम राव गाभुड कुटुंबीय सह वास्तव्यास आहे मंगळवारी ते बाहेरगावी गेले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून काही रोख रक्कम व दागिनेसहित एक ते दीड लाख