वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील विद्युत कार्यालयाचा मनमानी कारभार परिसरात सुरू आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधव त्रस्त झाले आहे . सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे या भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय असल्याने अनेक शिवारामध्ये विद्युत डीपी असून त्यावर विद्युतच्या पेटी बसवल्या पेटया आहे पण पावसाळ्याच्या दिवसातही विद्युत डीपीवरील पेट्या असे उघडे अवस्थेआहे . त्यामुळे शेतकरी बांधवांना व जनावरांना धोका संभवत आहे याकडे लक्ष देण्याची मा