Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: विश्राम भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अनेकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

Yavatmal, Yavatmal | Aug 28, 2025
यवतमाळ शहरातील विश्राम भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नेर, महागाव व कळंब तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us