*अन्नदान – संघर्षाला बळ देणारे साधन* मराठा संघर्षाचे प्रणेते, मराठा समाजाच्या हक्कासाठी आपले आयुष्य झोकून देणारे *मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसलेले आहेत*. त्यांच्या या आंदोलनामध्ये लाखो मराठा सेवक दिवसरात्र सोबत उभे आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांना अन्न-पाण्याची अत्यंत मोठी आवश्यकता आहे.उपोषणावर बसलेले मनोज दादा तर केवळ समाजाच्या हक्कासाठी प्राण पणाला लावत आहेत, पण *सोबत असलेल्या बांधवांच्या पोटाची काळ