गडचिरोली : रेगडी येथील ३३ केव्ही विजकेंद्र उभारणीचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता . मात्र गडचिरोली जिल्हयाचे माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मोदी सरकारच्या काळात १० वर्ष आमदार असतांना तसेच मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कार्यकाळामध्ये हा प्रश्न डॉ देवराव होळी यांनी प्रलंबित धरला त्यांच्या या प्रयत्नांनामुळे आज रेगडी येथील ३३ केव्ही विजकेंद्र उभारणीस पूरणास्तव आले .