चंद्रपूर 30 ऑगस्ट रोज शनिवारला सायंकाळी चार वाजता च्या दरम्यान संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आलीत या बैठकीत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुंम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा तसेच नागरिक व पोलीस यांच्यातील समन्वय या विषयांवर सविस्तर असे मार्गदर्शन केले.