अंतरवाली सराटी येथील महिलांचा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचे शासनाने कळविल्यानंतर मराठा समाज बांधवांच्या वतीने अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.तसेच मराठा समाजाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटी येथे महिलांनी देखील जल्लोष साजरा केला.