Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: मुरमाडी तुपकर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ठाणेदारांच्या हस्ते सत्कार

Bhandara, Bhandara | May 29, 2025
महसूल, कृषी, वन विभाग, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश बन्सोड यांचे हस्ते २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुरमाडी तुपकर येथे सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील संघटना पालांदूर शाखेचे अध्यक्ष सुनिल चाफले यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us