चंद्रकांत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ंनी बरबडी तोडायला झोपडीतून निघून गेली होती तेव्हा तिची मोठी मुलगी ही वय वर्ष 16 वर्षे ही खोपडी वर होती. फिर्यादी व कुटुंबातील सदस्य बरबटी तोडून खोपडी वर परत आले तेव्हा तिची मुलगी खोपडीवर दिसली नाही तिच्या मोबाईलवर फोन केला असता फोन बंद येत होता तसेच फिरणे रवाळा येथे जाऊन पहिले व नागरिकांना विचारपूस केली की कुठेही दिसून आले नाही यावरून पोलिसात तक्रार दाखल केली शेंदुर्जना घाटपोलिसांनी तक्रारीवरून गुना दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.