दि.16 जून रोजी अनाज पशुखाद्य फॅक्टरी खमारी येथे आरोपी दिपाली बोहरे हिने फिर्यादीच्या बँक अकाउंट म्हणून काम करीत असताना आरोपी दिपाली बोहरे हिने फिर्यादीच्या बँक अकाउंट मधून आरोपी ज्योतिरादित्य पांडे व अर्चना पांडे चे अकाउंटला अंदाजे 70 ते 80 लाख रुपयांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून पैशाची अपरातफर करून तीनही आरोपींनी संगणमत करून फिर्यादी महेश अग्रवाल यांची फसवणूक केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.