आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कचेरी रोडवर गणेश चौक येथे मोतीबाग सारखे देखावे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी दाखवण्यात आली आहे वृंदावन स्वामी समर्थ केंद्र पंढरीची वारी मध्ये तशी सजावट आहे तशी देखावे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी दाखवण्यात आली आहे हे देखावे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखावे करण्यात येते हे देखावे परिसरात चर