ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला सरसकट समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात आज दि.२८आँगस्ट २०२५ गुरुवार ला गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी – ओबीसी मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने भव्य व आक्रमक जाहीर निषेध आंदोलन छेडण्यात आले.