दिंडोरी तालुक्यातील दोन कोटी 39 लाख 76 हजार 559 रुपयाचा अपहरण प्रकरणी तीन संशयित सचिव दत्तात्रय कोरडे, जिल्हा बँकेचे तात्काळीन अधिकारी बाजीराव भदाने व किशोर गांगुर्डे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वनी पोलिसांनी दिली आहे .सदर प्रकरणी शासकीय लेखा परीक्षक विष्णू वारुंगसे यांनी वनी पोलिसात दिली होती पुढील तपासणी पोलीस करीत आहेत .