Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: माहेश्वरी भवन, नाशिक रोड येथे मंत्री छगन भूजबळ यांचे उपस्थितीत जागर लिंगायत प्रतिष्ठान सुसंवाद मेळावा

Nashik, Nashik | Aug 23, 2025
माहेश्वरी भवन, नाशिक रोड जागर लिंगायत प्रतिष्ठान आयोजित समाजातील कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us