विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विशाल पाटील व त्यांनी पोलीस कडेगाव मतदार संघ तसेच सांगली जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी सध्या आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे सांगितले यामध्ये दीर्घकाळ अनुभव असलेले व जास्त काळ प्रामाणिक काम करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले