देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती २ ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा २०२५ विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज दारव्हा येथे कार्यशाळा संपन्न झाली.