यवतमाळ जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी केली. यवतमाळ येथे आयोजित पदाधिकारांच्या बैठकीत ते बोलत होते.यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील जन्नत हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या जिल्हा...