शेत रस्त्याच्या वादातून पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारात 29 ऑगस्ट ला झालेल्या हल्ल्यात जखमी महिलेचा उपचार दरम्यान 4 सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेत यादी विलास उत्तमराव शिंदे यांचा खून झाला आहे.या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.