दिनांक 26 ऑगस्ट रोजी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणे कामी नेमण्यात आलेले पथक पातळी शहरांमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना प्रकाश पातळी शहरात बाईक शोरूम जवळ पाथर्डी ते तिसगाव जाणाऱ्या रोडच्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विकसित प्रतिबंधित असलेला आणि शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ निर्मिती करून त्याच्या कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली