परसटोला येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळातर्फे गणेशजी ची स्थापना करण्यात आली आहे शुक्रवार दि.5 सप्टेंबरला भागवत सप्ताह सोबतच आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते सायंकाळी सहा या वेळात करण्यात आले आहे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले असून शनिवार दि 6 सप्टेंबरला या भागवत सप्ताहाची सांगता केली जाणार आहे