राजमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्य सर्व शाखीय धनगर समाज संघटना व अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच मुंबई शाखा यवतमाळ यांच्या वतीने दिं.24 ऑगस्ट 2025 ला ज्येष्ठ नागरिक भवन यवतमाळ येथे गुणवंत विद्यार्थी, कर्मचारी व ज्येष्ठ नागरीक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पांडुरंगभाऊ खांदवे यांची उपस्थिती होती.