वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी त्यांच्या कार्यालयात वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या प्रतिनिधीशी दि. 12 सप्टेंबर रोजी अनौपचारिक चर्चा केली. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा नव्याने पदभार घेतलेले आयएस अर्पित चौहान यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या विविध प्रतिनिधीशी अनौपचारिक गप्पा मारल्या,