Download Now Banner

This browser does not support the video element.

आष्टी: तालुक्यात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे न्यायालय स्थापन होणार

Ashti, Beed | Aug 26, 2025
आष्टी तालुक्यात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे न्यायालय स्थापन होणार आहे. या निर्णयामुळे आष्टी व परिसरातील नागरिकांना न्यायसेवा अधिक जलद, सुलभ आणि प्रभावीपणे मिळणार आहे.या आनंदानिमित्त आष्टी वकील संघाने आज मंगळवार दि.26 ऑगस्ट रोजी, दुपारी 12 वाजता, कोर्टाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. न्यायालयासाठी न्यायिक अधिकारी व कर्मचारीवर्गाच्या नवीन पदांना मान्यता देण्यात आली असून, न्यायालयीन खर्चालाही मंजुरी मिळाली आहे.नवीन न्यायालयामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच व्यावसायिकांनाही मोठा दिलास
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us