Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
छत्रपती संभाजीनगर: काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह आम्ही काजू खाल्ले तेच काजू अंबादास दानवे यांना दिले होते. मात्र त्यांची जीभ चांगली नसल्यामुळे त्यांना काजू चांगले लागले नसतील त्याला आम्ही काय करणार? आम्ही त्यांना जे चांगला आहे ते देण्याचा प्रयत्न केला असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले