पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवले. कालच फाटक्यामुळं अलका चौकात आग लागली होती. नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली. पोलिसांच्या नाकावर टिचून फटाके फोडणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.