Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
माझ्यामागे विघ्न लागली नाही,काहींनी लावण्याचा प्रयत्न केला, विघ्नहर्ता ते दूर करेल: मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर: माझ्यामागे विघ्न लागलेले नाहीत. मात्र माझ्या पाठीमागे काहींनी विघ्न लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता विघ्नहर्ता हे सगळे विघ्नं दूर करेल अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.