Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: पोलीस स्टेशन नेर येथील प्रांगणात पार पडली शांतता समितीची सभा

Ner, Yavatmal | Sep 4, 2025
आज दिनांक 4 सप्टेंबरला आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन नेर येथील प्रांगणात ठाणेदार अनिल बेहरांनी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची सभा पार पडली. 5 सप्टेंबरला मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण आहे. तसेच सहा सप्टेंबर पासून गणपती विसर्जनाला सुरुवात होत आहे.या अनुषंगाने शांतता समितीची बैठक पार पडली.यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधव यांची यावेळी उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us