जालन्यात गुटखा माफियांना पोलीसांचे छत्र? – सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक आरोप.. आज दिनांक 5 सायंकाळी 5:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैध रित्या गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू असून, या व्यवसायामागे पोलीस प्रशासनाचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुटखा विक्रीवरून दुर्गंधी व आजारांचा धोका पसरत असल्याचे त्यांनी सांगीतले. साद बिन मुबारक यांनी सांगितले