Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: कोटंबा येथे 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत गावकऱ्यांनी घेतला स्वच्छतेचा संकल्प

Seloo, Wardha | Sep 25, 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज ता. 25 गुरुवारी सकाळी 10.30 वाजता तालुक्यातील कोटंबा येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत “एक दिवस – एक तास – एक साथ” या संकल्पनेनुसार ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान करून स्वच्छता केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us