महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांनी 3 ऑक्टोबर 2204 च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी यांच्यासह प्रलंबित मागण्यासाठी 1 सप्टेंबर 2025 पासून राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे.त्यात शिरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी झाले असून तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.