Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: पाथर्डीफाटा येथे रेशनकार्ड व आरोग्य शिबीराचा आ. सिमा हिरे यांचे हस्ते करण्यात आला शुभारंभ

Nashik, Nashik | Sep 2, 2025
सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आर. के. लॉन्स पाथर्डी फाटा येथे दोनदिवशीय रेशन कार्ड व मोफत आरोग्य शिबीराचा आ. सिमा हिरे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील पदाधिकारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us