Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: ऑनलाईन तक्रारीला सोलापूर महापालिकेचा प्रतिसाद : गुरुनानक चौकातील अतिक्रमण हटवले...

Solapur North, Solapur | Sep 1, 2025
गुरुनानक चौक परिसरातील नागरिकांनी ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी दुपारी 3 वाजता तत्काळ कारवाई करत रस्त्यावर व पादचारी मार्गांवर झालेले अतिक्रमण हटवले. प्राप्त तक्रारीनुसार चौकात अवैध बांधकामे, फूटपाथ व रस्त्यावर ठेवलेला साहित्य तसेच गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यावर महापालिकेचे उपायुक्त (विशेष) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे पथक, पोलिस बंदोबस्तासह गुरुनानक चौकात दाखल झाले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us