Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: भाम धरणालगत असलेल्या दरेवाडी रोडवर मारुतीच्या ढिगारा दर्डीसह झाड कोसळले संपर्क तुटला

Nashik, Nashik | Aug 23, 2025
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज भाम धरणाच्या बाजूला असलेल्या दरेवाडी रोडवर दुपारच्या सुमारास दरड व मातीचा ढिगारा येऊन कोसळला व झाडे पडले त्यामुळे दरेवाडी कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे स्थानिकांनी त्वरित दरडी व झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us