सरांडी बु गावांमधून टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडघाभर तर कधी तीन फूट पाणी राहत असल्याने सदर गावातून टोळीवर वास्तव्य करणाऱ्या 13 कुटुंबातील लोकांसाठी मुख्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते या मागणीला घेऊन ता. 28 ऑगस्ट रोजी सात विद्यार्थ्यांना शिवसेना उभाठाणे बेमुदत उपोषण सरांडी बु येथील चौकात सुरू केले होते अखेर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत तारीख 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता सदर रस्ता हा सिमेंट काँक्रीट च्या तयार करून असे लेखी आश्वासन दिल्याने मागे घेतल