Download Now Banner

This browser does not support the video element.

अक्कलकुवा: अक्कलकुवा येथे मासक्षमण व अठाईच्या तपस्वी यांचा अनुमोदनार्थ शोभायात्रा संपन्न

Akkalkuwa, Nandurbar | Aug 7, 2025
गोयम समर्पणम् चातुर्मास अंतर्गत अक्कलकुवा येथे मासक्षमण व अठाईच्या तपस्वी यांचा अनुमोदनार्थ शोभायात्रा ही प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म.सा. यांचे सुशिष्य उपाध्याय प्रवर श्री मनीतप्रभसागरजी म. सा. आदि ठाणा ६ व प.पू.साध्वी श्री.सुभद्राश्रीजी म.सा आदि ठाणा ३ यांचा निश्रेत करण्यात आले.प्रवचन व बहुमान कार्यक्रम दादावाडी येथे संपन्न
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us