पोलीस ठाणे लकडगंज हद्दीतील वर्धमान नगर येथे राहणारे गुलशन काळे हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून परिवारासह नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमासाठी वनी येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे वेगवेगळी दागिने असा एकूण दोन लाख 71 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 5 ऑक्टोंबर ला रात्री पावणे अकरा वाजता च्या सुमारास घरी आले असता त्यांना घरी चोरी झाल्याचे समजले.