अशी येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या कारणे मोटरसायकलला दिलेल्या धडके हॉटेल व्यवसाय करण्याचा जागेत प्रत्येक जागेची घटना नगर पुणे महामार्गावर जातेगाव फाटा येथे घडले आहे आमदार धस यांचा मुलगा सादर सुरेश धस हा कार चालवत होता त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात नितीन प्रकाश शेळके या तरुणाचा मृत्यू झाला आहे