अनेक बालकांशी नराधाम आरोपीने अनैसर्गिक कृत्य केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून यात आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात आली आहे त्यांचे कस्टडी संपणार असून त्यावर पोलीस प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे 57 वर्षीय एसटी चालकाने अल्पवयीन दोन बालकांची नैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि शहरात विविध चर्चांना फुटले त्यानंतर दोन बालकांची असे पुस्तके नाही शहरातील 25 ते 30 बालकांसोबत सुद्धा त्यांनी असेच प्रकारची चर्चा शहरात आहे .