आर्णी तालुक्यातील भंडारी (शि.) ग्रामपंचायतीअंतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत मंजूर झालेल्या दोन कामांना दोन महिने उलटून ही प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश न मिळाल्याने ग्रामपंचायतीकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मंजूर योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यात विलंब होत आहे. ग्रामपंचायत भंडारी (शि.) येथील सरपंच उपसरपंच यांनी दिनांक 12 सप्टेंबरला रोजी सादर केलेल्या अर्जाद्वारे संबंधित मंजुर कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची विनंती केली होती परंतु लेखी निवेदन देऊन ह